Mumbai Port Trust Bharti 2026 : मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत एकूण 51 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 51 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे सल्लागार (एफएसआय अंमलबजावणी), कनिष्ठ व्यावसायिक प्रशिक्षणार्थी (लिपिक), वरिष्ठ व्यावसायिक प्रशिक्षणार्थी (कायदा), कनिष्ठ व्यावसायिक प्रशिक्षणार्थी (कायदा), कनिष्ठ व्यावसायिक प्रशिक्षणार्थी (मालमत्ता) असे दिले गेले आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि अर्ज हे ऑफलाइन पद्धतीने करण्याची शेवटची तारीख ही 09 सप्टेंबर 2026 असे दिले गेले आहे. नोकरीचे ठिकाण हे मुंबई (महाराष्ट्र) असे राहणार आहे. जे उमेदवार या भरतीसाठी पात्र असतील त्या उमेदवारांनी या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट साठी नोकरीसाठी अर्ज करायचा आहे. नोकरी मिळवण्याची ही उमेदवारांना चांगली संधी मिळाली आहे या संधीचा संपूर्णपणे उमेदवारांनी लाभ घ्यायचा आहे आणि नोकरी मिळवायची आहे सविस्तर माहिती ही पूर्ण खाली दिली गेली आहे आणि तसेच उमेदवारांनी मूळ जाहिरात सुद्धा वाचून घ्यायचे आहे. उमेदवारांनी खाली दिलेली माहिती सविस्तर बघून घ्यायचे आहे व वाचून घ्यायचे आहे आणि त्याप्रमाणेच अर्ज करायचे आहे याची खात्री उमेदवारांनी घ्यायची आहे.
पदांचे नाव
मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये भरतीसाठी पदांची नावे हे सल्लागार (एफएसआय अंमलबजावणी), कनिष्ठ व्यावसायिक प्रशिक्षणार्थी (लिपिक), वरिष्ठ व्यावसायिक प्रशिक्षणार्थी (कायदा), कनिष्ठ व्यावसायिक प्रशिक्षणार्थी (कायदा), कनिष्ठ व्यावसायिक प्रशिक्षणार्थी (मालमत्ता) (सर्वक्षक) याप्रमाणे दिले गेले आहे. उमेदवार मूळ जाहिरात सुद्धा बघू शकतो व वाचू शकतो आवश्यकतेनुसार.
पदांची संख्या
मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये एकूण 51 रिक्त पदांसाठी भरती प्रसारित करण्यात आली आहे. 51 रिक्त पदांसाठी पदांची नावे हे वरती दिले गेले आहे उमेदवारांनी सविस्तर वाचून घ्यायचे आहे आणि बाकी माहिती खाली दिली गेली आहे.
शैक्षणिक पात्रता
मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये एकूण 51 रिक्त पदांची भरती निघाली आहे आणि या 51 रिक्त पदांसाठी पदे हे सल्लागार (एफएसआय अंमलबजावणी), कनिष्ठ व्यावसायिक प्रशिक्षणार्थी (लिपिक), वरिष्ठ व्यावसायिक प्रशिक्षणार्थी (कायदा), कनिष्ठ व्यावसायिक प्रशिक्षणार्थी (कायदा), कनिष्ठ व्यावसायिक प्रशिक्षणार्थी (मालमत्ता) (सर्वक्षक) याप्रमाणे दिले गेले आहे त्यामुळे या पदांसाठी शैक्षणिक पात्रता आहे उमेदवारांनी खाली दिलेल्या पीडीएफ जाहिरात च्या समोर लिंक वर क्लिक करून पीडीएफ जाहिरात व मूळ जाहिरात वाचून घ्यायचे आहे आणि शैक्षणिक पात्रता पदानुसार बघून घ्यायचे आहे.
नोकरीचे ठिकाण
मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये नोकरीचे ठिकाण हे मुंबई (महाराष्ट्र) असे राहणार आहे. मुंबई हे महाराष्ट्र राज्य मध्ये येते. सविस्तर माहिती उमेदवारांनी वाचून घ्यायची आहे.
अर्ज पद्धती
मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑफलाइन पद्धतीने अर्ज कसे करायचे आहे आणि कोणत्या पत्त्यावर पाठवायचे आहे हे उमेदवारांना खाली माहिती पूर्णपणे दिली गेली आहे पण पत्ता सोबत.
अर्ज करण्याची तारीख
मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 09 सप्टेंबर 2026 असे दिले गेले आहे. या तारखेनंतर कोणत्याही उमेदवारांचे अर्ज हे स्वीकार केले जाणार नाही. उमेदवारांना अर्ज हे ऑफलाइन पद्धतीने करायचे आहे आणि अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहे. दिलेल्या तारखेनंतर कोणत्याही प्रकारचे अर्ज उमेदवारांकडून स्वीकार केले जाणार नाही याची खात्री उमेदवारांनी घ्यायची आहे आणि दिलेल्या तारखेच्या आत अर्ज ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : व्यवस्थापक (मानव संसाधन), मानव संसाधन विभाग, मुंबई पोर्ट ऑथॉरिटी, दुसरा मजला, पोर्ट भवन, एसव्ही मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई 400001
अर्ज कशा पद्धतीने करायचे आहे?
- मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये भरती ऑफलाइन पद्धतीने करायचे आहे. त्यामुळे अर्ज हे ऑफलाइन पद्धतीने वरती दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहे.
- अर्ज कशा पद्धतीने करायचे आहे हे उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात व मूळ जाहिरात वाचून घ्यायचे आहे.
- 09 सप्टेंबर 2026 या तारखेनंतर कोणत्याही प्रकारचे ऑफलाइन पद्धतीने अर्ज उमेदवारांकडून स्वीकार केले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे.
- अर्ज मध्ये अचूक माहिती भरून अर्ज पाठवायचा आहे. अर्ज मध्ये चुकीची माहिती असल्यास अर्ज हे बाद करण्यात येऊ शकते.
- मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांनाही चांगली संधी मिळाली आहे या संधीचा उमेदवारांनी लाभ घ्यायचा आहे आणि या भरतीसाठी अर्ज करून नोकरी मिळवायची आहे.
- संपूर्ण माहितीसाठी उमेदवारांनी सविस्तर माहिती वाचायची आहे आणि तसेच पीडीएफ जाहिरात च्या समोर लिंक वर क्लिक करून पीडीएफ जाहिरात वाचून घ्यायची आहे.
| पीडीएफ जाहिरात | पीडीएफ जाहिरात लिंक |
| अधिकृत वेबसाईट | अधिकृत वेबसाईट लिंक |