आयटीआय ते पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांसाठी पावर ग्रेट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये भरती प्रक्रिया सुरू!! PGCIL Bharti 2026

PGCIL Bharti 2026 : पावर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत एकूण 12 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. या 12 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे शिकाऊ उमेदवार (आयटीआय इलेक्ट्रिकल), डिप्लोमा इलेक्ट्रिकल, डिप्लोमा इन सिव्हील, ग्रॅज्युएट इलेक्ट्रिकल आणि ग्रॅज्युएट सिविल या प्रकारे दिले गेले आहे. या बारा पदांसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 सप्टेंबर 2026 असे दिले गेले आहे. या तारखेनंतर उमेदवारांचे कोणतेही प्रकारचे अर्ज स्वीकार केले जाणार नाही याची खात्री उमेदवारांनी घ्यायची आहे आणि दिलेल्या तारखेला अर्ज करायचा आहे. नोकरी मिळवण्याची ही उमेदवारांना चांगली संधी मिळाली आहे या संधीचा पूर्णपणे उमेदवारांनी लाभ घ्यायचा आहे आणि नोकरी मिळवायची आहे सविस्तर माहिती खाली दिली गेली आहे उमेदवारांनी वाचून घ्यायची आहे आणि मूळ जाहिरात सुद्धा बघून घ्यायची आहे.

पदांचे नाव

पावर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये भरती निघाली आहे व त्या साठी पदांची नावे हे शिकाऊ उमेदवार (आयटीआय इलेक्ट्रिकल), डिप्लोमा इलेक्ट्रिकल, डिप्लोमा सिविल, ग्रॅज्युएट इलेक्ट्रिकल व ग्रॅज्युएट सिविल याप्रमाणे दिले गेले आहे. उमेदवारांनी पदाचे नाव व त्याची माहिती संपूर्णपणे खाली बघून घ्यायची आहे आणि त्याप्रमाणे अर्ज करायचे आहे.

पदसंख्या

पावर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये एकूण 12 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 12 रिक्त पदांसाठी पदांची नावे हे वरती दिलेल्या प्रमाणे आहे. बाकीची माहिती उमेदवारांनी खाली सविस्तर बघून घ्यायचे आहे आणि तसेच मूळ जाहिरात सुद्धा वाचून घ्यायचे आहे.

शैक्षणिक पात्रता

आयटीआय इलेक्ट्रिकलकोणत्याही मान्यताप्राप आयटीआय कॉलेजमधून फुल टाइम इलेक्ट्रिकल आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
डिप्लोमा इलेक्ट्रिकलकोणत्याही मान्यताप्राप डिप्लोमा व डिग्री कॉलेजमधून तीन वर्षाचा फुल टाइम इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
डिप्लोमा सिविलकोणत्याही मान्यताप्राप डिप्लोमा व डिग्री कॉलेजमधून तीन वर्षाचा फुल टाइम सिविल इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
ग्रॅज्युएट इलेक्ट्रिकलकोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठामधून चार वर्षाचा/बी टेक/बीएससी इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
ग्रॅज्युएट सिविलकोणतेही मान्यताप्राप विद्यापीठामधून चार वर्षाचा बी टेक/बीएससी इन सिव्हील इंजिनिअरिंग/ बी इ उत्तीर्ण असणे आवश्यक आहे

नोकरीचे ठिकाण

पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये नोकरीचे ठिकाण हे महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गोवा या राज्यामध्ये दिले जाणार आहे. नोकरीचे ठिकाण अजून डिटेल मध्ये बघण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात व पीडीएफ जाहिरात वाचून घ्यायची आहे.

वयोमर्यादा

वयोमर्यादा बद्दल संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात व पीडीएफ जाहिरात बघून घ्यायची आहे. वयोमर्यादा बद्दल संपूर्ण माहिती बघायची आहे.

अर्ज पद्धती

पावर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज लिंक च्या समोर क्लिक करून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

पावर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 सप्टेंबर 2026 असे दिले गेले आहे त्यामुळे उमेदवारांनी दिलेले तारखेच्या आत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून द्यायचे आहे. दिलेल्या तारखेनंतर कोणत्याही प्रकारचे अर्ज उमेदवारांकडून स्वीकार केले जाणार नाही याची खात्री उमेदवारांनी घ्यायची आहे.

अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे ?

  • या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवारांना खाली ऑनलाइन अर्ज लिंक असे दिले गेले आहे त्याच्यासमोर क्लिक करून उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 सप्टेंबर 2026 असे दिले गेले आहे उमेदवारांनी या तारखेच्या आत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे या तारखेनंतर कोणत्याही प्रकारचे अर्ज उमेदवारांकडून स्वीकार केले जाणार नाही याची खात्री उमेदवारांनी घ्यायची आहे.
  • उमेदवारांनी आपले शैक्षणिक पात्रता बघूनच पदासाठी अर्ज करायचे आहे.
  • अर्ज करताना उमेदवारांनी माहिती ही अचूक भरायची आहे माहिती चुकीची असल्यास अर्ज बाद करण्यात येऊ शकतो.
  • . संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल जाहिरात च्या समोर व pdf जाहिरात च्या समोर लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात व पीडीएफ बघून घ्यायचे आहे.
पीडीएफ जाहिरातपीडीएफ जाहिरात लिंक
ऑनलाईन अर्ज ऑनलाईन अर्ज लिंक
ऑनलाईन अर्जऑनलाईन अर्ज लिंक
अधिकृत वेबसाईटअधिकृत वेबसाईट लींक

Leave a Comment