Goa RMSA Bharti 2026 : गोवा समग्र शिक्षा मध्ये एकूण 78 रिक्त पदांची भरती सुरू झाली आहे. या 78 रिक्त पदांसाठी पदाचे नाव आहे शिक्षक असे दिले गेले आहे. या भरतीसाठी उमेदवारांची थेट मुलाखत घेतली जाणार आहे त्यामुळे जे उमेदवार पात्र आहेत या पदासाठी ते थेट मुलाखतला येऊ शकता. मुलाखतीची तारीख ही 04 सप्टेंबर 2026 रोजी आयोजित केले गेले आहे. या तारखेनंतर कोणत्याही प्रकारची मुलाखत घेतली जाणार नाही आहे याची खात्री उमेदवारांनी घ्यायची आहे त्यामुळे दिलेल्या तारखेला उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. नोकरी मिळवण्याची ही उमेदवारांना चांगली संधी मिळाली आहे या संधीचा संपूर्णपणे उमेदवारांनी लाभ घ्यायचा आहे आणि चांगली नोकरी मिळवायची आहे. भरतीसाठी संपूर्ण माहिती खाली दिली गेली आहे सविस्तर माहिती उमेदवारांनी वाचून घ्यायची आहे आणि दिलेल्या रिक्त पदांसाठी व मुलाखतीसाठी तयारी करायची आहे. सविस्तर माहिती वाचा.
पदांचे नाव
गोवा समग्र शिक्षा मध्ये जी भरती निघाली आहे त्या पदांसाठी पदांचे नाव हे शिक्षक याप्रमाणे दिले गेले आहे. शिक्षक या पदासाठी ही भरती प्रसारित करण्यात आली आहे. जी उमेदवार शिक्षक या पदासाठी पात्र असणार त्यांनी खाली सविस्तर माहिती वाचावी.
पदांची संख्या
गोवा समग्र शिक्षा मध्ये एकूण 78 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे व घेतली जाणार आहे. 78 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे शिक्षक याप्रमाणे दिले गेले आहे त्यामुळे जे उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत त्यांनी खालील शैक्षणिक पात्रता या पदांसाठी बघून घ्यायचे आहे.
शैक्षणिक पात्रता
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| शिक्षक | कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड मधून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे व त्यासोबतच डिप्लोमा इन चाइल्ड केअर एज्युकेशन किंवा प्री प्रायमरी टीचर एज्युकेशन/डी इ आय डी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा बीएड इन करली चाईल्ड एज्युकेशन किंवा डिप्लोमा इन स्पेशल एज्युकेशन आणि त्यासोबतच एक वर्षाचे टिचिंग एक्सप्रेस आणि कोकणी भाषा येणे आवश्यक. |
वेतनश्रेणी
गोवा समग्र शिक्षा माझे शिक्षक या पदासाठी एकूण 20000/- हजार रुपये दर महिना दिले जाणार . वेतनश्रेणी पूर्णपणे बघण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावे.
नोकरीचे ठिकाण
गोवा समग्र शिक्षा मध्ये भरती होण्यासाठी नोकरीचे ठिकाण हे गोवा राज्य असे दिले गेले आहे. गोवा राज्य आहे सिंधुदुर्गला लागून आहे व केंद्र प्रशासित प्रदेश व राज्य आहे.
निवड प्रक्रिया
गोवा समग्र शिक्षा मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांची थेट मुलाखत घेतली जाणार आहे. मुलाखतीचा पत्ता उमेदवारांनी खाली बघून घ्यायचे आहे व त्याच पत्त्यावर उमेदवारांना मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. मुलाखत बद्दल संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल व पीडीएफ जाहिरात च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात वाचून घ्यायचे आहे व आपल्या निवड प्रक्रिया बद्दल डिटेल मध्ये माहिती बघून घ्यायची आहे याची खात्री उमेदवारांनी घ्यायची आहे.
मुलाखतीचा पत्ता : शिक्षण संचालक, अल्टो पर्वरीम या पत्त्यावर उमेदवारांना मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
महत्त्वाचे तारखा व मुलाखतीची तारीख
गोवा समग्र शिक्षा मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना मुलाखतीसाठी 04 सप्टेंबर 2026 या रोजी हजर राहायचे आहे. वरती दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांना दिलेले तारखेला हजर राहायचे आहे या तारखेनंतर कोणत्याही प्रकारचे उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार नाही आहे याची खात्री उमेदवारांनी घ्यायची आहे आणि दिलेल्या तारखेला हजर राहायचे आहे. मुलाखत बद्दल सर्व माहिती उमेदवारांना खाली पीडीएफ जाहिरात च्या समोर लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात मध्ये भेटून जाणार आहे त्यामुळे उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात पण वाचून घ्यायचे आहे त्यामध्ये मुलाखतीला लागणारे सर्वे प्रमाणपत्र व काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहे सर्व माहिती दिली गेली आहे.
अर्ज कसा करायचा आहे ?
- गोवा समग्र शिक्षा या भरतीसाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया ही थेट मुलाखात द्वारे घेतली जाणार आहे त्यामुळे उमेदवारांनी मुलाखतीसाठी तयार राहायचे आहे व तयारी करायची आहे.
- मुलाखतीच्या वेळेस उमेदवारांनी प्रमाणपत्र व डॉक्युमेंट सोबत हजर राहायचे आहे व दिलेल्या तारखेला उपस्थित राहायचे आहे.
- जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आहेत आणि पात्र आहेत त्यांनी हजर राहायचे आहे.
- मुलाखतीची तारीख ही 04 सप्टेंबर 2024 असे दिले गेले आहे या तारखेनंतर कोणत्याही प्रकारची उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार नाही आहे.
- संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली पीडीएफ जाहिराच्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात वाचून घ्यायचे आहे.
| पीडीएफ जाहिरात | पीडीएफ जाहिरात लिंक |
| अधिकृत वेबसाईट | अधिकृत वेबसाईट लिंक |