MahaTransco Palghar Bharti 2026 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी पालघर मध्ये एकूण 24 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. ही भरती अप्रेंटीशीप व शिकाऊ उमेदवारांसाठी आहे. या 24 रिक्त पदांसाठी पदांची नाव विजतंत्री (शिकाऊ प्रशिक्षणार्थी) याप्रमाणे दिले गेले आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी पालघर मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांनी प्रथम ऑनलाइन अर्ज करावा. त्यानंतर ऑनलाइन अर्जाची प्रत, प्रपत्र-अ आणि आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयात पोस्टाने किंवा प्रत्यक्ष सादर करणे आवश्यक आहे. ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अर्ज पाठवायला पत्ता सुद्धा दिला गेला आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज लिंक दिली गेली आहे उमेदवार दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 सप्टेंबर 2026 याप्रमाणे दिले गेले आहे. या दिलेल्या शेवटच्या तारखेच्या आत उमेदवारांनी अर्ज पाठवायचे किंवा ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. या तारखेनंतर कोणत्याही प्रकारचे अर्ज उमेदवार कडून स्वीकार केला जाणार नाही याची खात्री उमेदवारांनी घ्यायची आहे. या भरती साठी संपूर्ण माहिती उमेदवारांनी सविस्तर खाली वाचून घ्यायचे आहे व तसेच पीडीएफ जाहिरात व मूळ जाहिरात वाचून घ्यायची आहे. सविस्तर माहिती वाचा.
पदांची नावे
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी पालघर मध्ये जी भरती निघाली आहे त्या भरतीसाठी उमेदवारांना पदाचे नाव हे विजतंत्री (शिकाऊ प्रशिक्षणार्थी) याप्रमाणे दिले गेले आहे. या भरतीसाठी संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली सविस्तर माहिती पूर्णपणे बघून घ्यायची आहे.
पदांची संख्या
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी पालघर मध्ये एकूण 24 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. या 24 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे वरील दिलेल्या प्रमाणे आहे. या भरतीसाठी संपूर्ण माहिती व शैक्षणिक पात्रता व इतर माहिती सविस्तर खाली वाचून घ्यायचे आहे.
शैक्षणिक पात्रता
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| विजतंत्री (शिकाऊ प्रशिक्षणार्थी) | महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा (SSC) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच NCVT मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून विजतंत्री (Electrician) ट्रेडची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
वयोमर्यादा
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी पालघर मध्ये भरती होण्यासाठी खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांना 18 वर्षे 38 वर्षे असे वयोमर्यादा दिले गेले आहे आणि तसेच ओबीसी प्रवर्गाच्या उमेदवारांना 03 वर्षे वयोमर्यादा मध्ये सूट दिली गेली आहे आणि मागासवर्गीय उमेदवारांना एससी/एसटी यांना 05 वर्षे वयोमर्यादा मध्ये सूट दिली गेली आहे. वयोमर्यादा बद्दल संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या पीडीएफ जाहिरात च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात व पीडीएफ जाहिरात वाचून घ्यायचे आहे आणि वयोमर्यादा बद्दल पूर्ण माहिती तपासून घ्यायची आहे.
अर्ज पद्धती
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी पालघर मध्ये भरती होण्यासाठी उमेदवार दोन्ही प्रकारे अर्ज करू शकतो ऑनलाइन पद्धतीने आणि ऑफलाइन पद्धतीने. ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या अर्ज पाठवण्याच्या पत्त्यावर ती ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवून द्यायचा आहे आणि तसेच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज लिंक च्या समोर लिंक वरती करून उमेदवार ऑनलाईन पद्धतीने सुद्धा अर्ज करू शकता.
पहिला टप्पा: अप्रेंटीशीप पोर्टल वर जाऊन ऑनलाईन अर्ज करा.
दुसरा टप्पा: ऑनलाइन अर्जाची प्रिंट + प्रपत्र-अ + आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयात पोस्टाने/प्रत्यक्ष जमा करणे.उपलब्ध माहितीनुसार हार्डकॉपी/प्रपत्र-अ सादर करण्याची अंतिम मुदत 06 ऑक्टोबर 2026, सायंकाळी 6 वाजेपर्यंत आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित, अउदा संवसु विभाग बोईसर, खैरा फाटा, विद्यानगर, पो. सरावली. ता. जि.पालघर 401501 या दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
महत्त्वाचे तारखा
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज होण्याची सुरुवात ही 02 सप्टेंबर 2026 असे दिले गेले आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 सप्टेंबर 2026 असे आहे. ऑनलाइन अर्जाची प्रत + प्रपत्र-अ + कागदपत्रे सादर करण्याची अंतिम तारीख 06 ऑक्टोबर 2026 असे दिले गेले आहे आणि सायंकाळी 06 वाजेपर्यंत पोहोचली पाहिजे.
अर्ज कशा पद्धतीने करायचे आहे ?
- महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण या भरतीसाठी उमेदवारांनी अप्रेंटीशीप पोर्टलवर जाऊन ऑनलाईन नोंदणी करायची आहे आणि मग त्याची प्रत काढून ऑफलाइन पद्धतीने अर्ज वरती दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहे
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सुरुवात ही 02 सप्टेंबर 2026 असे दिले गेले आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 सप्टेंबर 2012 असे आहे आणि ऑनलाईन अर्जाची प्रत आणि प्रपत्र-अ + कागदपत्रे सादर करण्याची अंतिम तारीख 06 ऑक्टोबर 2026 असे दिले गेले आहे आणि सायंकाळी 06 वाजेपर्यंत पोहोचली पाहिजे.
- अर्ज भरताना उमेदवारांनी अर्ज हे अचूक पद्धतीने भरायचे आहे. अर्जामध्ये चुकीची किंवा अपूर्ण माहिती आढळल्यास अर्ज बाद केला जाऊ शकतो.
- सर्व पात्रता, अटी व नियम जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- संपूर्ण माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली गेली आहे कृपया उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात व मूळ जाहिरात वाचून घ्यायची आहे.
| पीडीएफ जाहिरात | पीडीएफ जाहिरात लिंक |
| ऑनलाईन अर्ज | ऑनलाईन अर्ज लिंक |
| अधिकृत वेबसाईट | अधिकृत वेबसाईट लिंक |