महापारेषण पालघर मध्ये 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी भरती सुरू!! MahaTransco Palghar Bharti 2026
MahaTransco Palghar Bharti 2026 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी पालघर मध्ये एकूण 24 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. ही भरती अप्रेंटीशीप व शिकाऊ उमेदवारांसाठी आहे. या 24 रिक्त पदांसाठी पदांची नाव विजतंत्री (शिकाऊ प्रशिक्षणार्थी) याप्रमाणे दिले गेले आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी पालघर मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांनी प्रथम ऑनलाइन अर्ज करावा. … Read more