Jilhadhikari Karyalay Solapur Bharti 2026 : जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर मध्ये एकूण 592 रिक्त पदांची मोठी भरती प्रसारित करण्यात आली आहे. 592 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे आपले सरकार सेवा केंद्र याप्रमाणे दिले गेले आहे आणि या पदासाठी उमेदवार हा फक्त बारावी पास उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. बारावी पास उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे या संधीचा संपूर्णपणे लाभ घ्यायचा आहे आणि नोकरी मिळवायची आहे. या भरतीसाठी उमेदवारांना जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर मध्ये अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 सप्टेंबर 2026 याप्रमाणे दिले गेले आहे. दिलेल्या तारखेच्या आधी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे या तारखेनंतर कोणत्याही प्रकारचे अर्ज उमेदवारांचे स्वीकार केले जाणार नाही याची खात्री उमेदवारांनी घ्यायची आहे त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूरमध्ये भरतीसाठी संपूर्ण माहिती खाली विस्तार मध्ये दिली गेली आहे त्यामुळे उमेदवारांनी सविस्तर माहिती वाचावे. खाली दिलेली पीडीएफ जाहिरात सुद्धा उमेदवारांनी स्पष्टपणे वाचून घ्यायची आहे.
पदांचे नाव
जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर मध्ये ही भरती निघाली आहे त्या भरतीसाठी पदाचे नाव हे आपले सरकार सेवा केंद्र याप्रमाणे दिले गेले आहे. या पदासाठी जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर मध्ये मोठी भरती निघाली आहे. पदाबद्दल सर्व माहिती उमेदवारांना खाली दिली गेली आहे सविस्तर माहिती वाचावे. सोलापूर मध्ये रहिवासी असलेल्या उमेदवारांना या भरतीचा भरपूर लाभ भेटणार आहे त्यामुळे उमेदवारांनी त्वरित अर्ज करा.
पदांची संख्या
जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर मध्ये एकूण 592 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. या 592 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे आपले सरकार सेवा केंद्र याप्रमाणे दिले गेले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर मध्ये ही मोठी भरती प्रसारित करण्यात आली आहे. या भरतीचा उमेदवारांनी लाभ घ्यायचा आहे. 592 रिक्त पदांसाठी सोलापूर मध्ये सर्व पद विभाजन करण्यात आले आहे त्या विभाजन बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या पीडीएफ जरा च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात मध्ये तो टेबल बघून घ्यायचा आहे कशा पद्धतीने विभाजन करण्यात आले आहे ते.
शैक्षणिक पात्रता
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| आपले सरकार सेवा केंद्र | कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेमधून किंवा कॉलेजमधून 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे |
नोकरीचे ठिकाण
जिल्हा अधिकारी कार्यालय सोलापूर मध्ये भरती निघाली आहे त्या भरतीसाठी नोकरी ठिकाण सोलापूर असे राहणार आहेस. सोलापूर हे महाराष्ट्र राज्य मध्ये आहे.
वयोमर्यादा
जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर मध्ये जी भरती निघाली आहे त्या भरतीसाठी वयोमर्यादा आहे उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे पूर्ण असणे बंधनकारक आहे. वयोमर्यादा बद्दल संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी अजून मूळ जाहिरात सुद्धा वाचून घ्यायची आहे व पीडीएफ जाहिरात वाचून घ्यायची आहे.
अर्ज पद्धती
जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवायचे आहे व करायचे आहे. ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही उमेदवारांना 30 सप्टेंबर 2026 पर्यंत दिली गेली आहे. या तारखेनंतर उमेदवारांचे कोणतेही प्रकारचे ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकार केले जाणार नाही याची खात्री उमेदवारांनी घ्यायची आहे त्यामुळे दिलेल्या तारखेच्या आत उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठवून द्यायचे आहे. खाली दिलेल्या पत्त्यावरती उमेदवारांनी अर्ज पाठवायचे आहे. अर्ज पाठविण्याचा पत्ता हा नीट तपासून घ्यायचा आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : सेतू संकलन, महसूल शाखा, पहिला मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, शासकीय दूध डेअरी जवळ, सात रस्ता परिसर सोलापूर या पत्त्यावरती उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या तारखेच्या आत पाठवून द्यायचा आहे.
अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे ?
- जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर मध्ये भरतीसाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
- वरती दिलेल्या पत्त्यावरती उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने 30 सप्टेंबर 2024 या तारखेच्या आत पाठवून द्यायचा आहे.
- अर्ज भरताना उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चूक करायची नाही आहे चूक असल्यास अर्ज बाद करण्यात येणार याची खात्री उमेदवारांनी घ्यायची आहे.
- दिलेल्या तारखेनंतर कोणत्याही प्रकारचे अर्ज उमेदवारांची स्वीकार केले जाणार नाही याची खात्री पण उमेदवारांनी घ्यायची आहे.
- अर्ज करणे अगोदर उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल जाहिरात व पीडीएफ जाहिरात च्या समोर लिंक वर क्लिक करून पीडीएफ मूळ जाहिरात वाचून घ्यायचे आहे आणि तेव्हाच अर्ज करायचे आहे.
- अधिक माहितीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या पीडीएफ जाहिराच्या समोर लिंक वर क्लिक करून पीडीएफ जाहिरात वाचावे.
| . पीडीएफ जाहिरात | पीडीएफ जाहिरात लिंक |
| अधिकृत वेबसाईट | अधिकृत वेबसाईट लिंक |
12pass comarpass