ISRO-ICRB Bharti 2026 : अंतराळ संशोधन संस्था केंद्रीय, केंद्रीय भरती मंडळ अंतर्गत एकूण 175 रिक्त पदांची भरती. 175 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे शास्त्रज्ञ/अभियंता याप्रमाणे दिले गेले आहे. या भरतीसाठी उमेदवारांचे अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने मागवले गेले आहे त्यामुळे उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज लिंक च्या समोर लिंक वर क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज पाठवून द्यायचे आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 सप्टेंबर 2026 याप्रमाणे दिली गेली आहे. या तारखेनंतर कोणत्याही प्रकारचे उमेदवारांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकार केले जाणार नाही याची खात्री उमेदवारांनी घ्यायची आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन फी पण भरावी लागणार आहे फी कशा पद्धतीने भरायची आहे आणि कोणत्या वर्गासाठी किती फी आकारली गेली आहे ती सर्व माहिती उमेदवारांनी सविस्तर खाली वाचून घ्यायचे आहे. सविस्तर माहिती पूर्णपणे बघण्याकरिता उमेदवारांनी संपूर्ण माहिती खाली दिलेल्या पीडीएफ जाहिरात च्या समोर लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात व पीडीएफ जाहिरात वाचून घ्यायची आहे. सविस्तर माहिती वाचा
पदांची नावे
अंतराळ संशोधन संस्था केंद्रीय, केंद्रीय भरती मंडळ या भरतीसाठी उमेदवारांना पदांचे नाव हे शास्त्रज्ञ/अभियंता “SC” याप्रमाणे दिले गेले आहे. या पदासाठी पूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली सविस्तर माहिती वाचून घ्यायची आहे आणि पदाबद्दल संपूर्ण माहिती व शैक्षणिक पात्रता व इतर माहिती बघून घ्यायची आहे.
पदांची संख्या
अंतराळ संशोधन संस्था केंद्रीय, केंद्रीय भरती मंडळ मध्ये भरती होण्यासाठी एकूण 175 जागांची भरती प्रसारित करण्यात आली आहे व या भरतीसाठी पदांचे नाव शैक्षणिक पात्रता व इतर माहिती उमेदवारांनी या जाहिरात मध्ये संपूर्णपणे वाचून घ्यायची आहे आणि त्याप्रमाणेच अर्ज करायचे आहे.
वयोमर्यादा
अंतराळ संशोधन संस्था केंद्रीय, केंद्रीय भरती मंडळ मध्ये भरती होण्यासाठी वयोमर्यादा हे उमेदवारांना 28 वर्षे असे दिले गेले आहे. 28 वर्षे ही वयोमर्यादा 16/09/2026 पर्यंत पकडली जाणार आहे. वयोमर्यादा बद्दल संपूर्ण माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात वाचून घ्यायची आहे तसेच आम्ही आमच्या वेबसाईटवर संपूर्ण माहिती प्रसारित केली आहे पण तसेच डिटेल मध्ये माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी दिलेल्या जाहिरातीची पीडीएफ डिटेल मध्ये बघून घ्यायची आहे.
अर्ज शुल्क
अंतराळ संशोधन संस्था केंद्रीय, केंद्रीय भरती मंडळ मध्ये भरती होण्यासाठी सर्व वर्गातील उमेदवारांना 750/- रुपये अर्ज शुल्क असे आकारले गेले आहे. नॉन रिफंडनेबल एप्लीकेशन फी ही 250/- रुपये आकारली गेली आहे आणि तसेच महिला उमेदवार, एससी/एसटी व मागासवर्गीय उमेदवार आणि एक सर्विस मॅन यांची 750/- रुपये पूर्ण राहणार आहे. बाकीच्या उमेदवारांना 500/- रुपये अर्ज शुल्क आकारले गेले आहे. अर्ज शुल्क बद्दल संपूर्ण माहिती डिटेल मध्ये बघण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावे.
अर्ज पद्धती
अंतराळ संशोधन संस्था केंद्रीय, केंद्रीय भरती मंडळ मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज लिंकच्या समोर लिंक वर क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे व तसेच ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांना अर्ज शुल्क सुद्धा भरायचे आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सर्व माहिती सविस्तर वाचून घ्यायची आहे आणि अचूक अर्ज भरायचा आहे.
अर्ज करण्याची तारीख
अंतराळ संशोधन संस्था केंद्रीय, केंद्रीय भरती मंडळ मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 सप्टेंबर 2026 असे दिले आहे. या दिलेल्या तारखेनंतर कोणत्याही प्रकारचे उमेदवारांचे ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकार केले जाणार नाही त्यामुळे उमेदवारांनी दिलेलं तारखेच्या आत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे.
अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे
- अंतराळ संशोधन संस्था केंद्रीय, केंद्रीय भरती मंडळ मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे.
- या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज लिंक च्या समोर लिंक वर क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचे आहे.
- अर्ज भरायच्या अगोदर उमेदवारांनी मूळ जाहिरात व सविस्तर माहिती पूर्ण बघून घ्यायची आहे आणि अचूक अर्ज भरायचा आहे अर्ज चुकीचा असल्यास उमेदवारांचा अर्ज बाद करण्यात येणार.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 सप्टेंबर 2026 असे दिले गेले आहे. उमेदवारांनी दिलेल्या तारखेच्या आत अर्ज करायचा आहे.
- आपण आपल्या वेबसाईट वरती संपूर्ण माहिती डिटेल मध्ये देतो तरी पण उमेदवारांनी मूळ जाहिरात व पीडीएफ जाहिरात वाचून घ्यायची आहे कारण जी पीडीएफ जाहिरात असते ती पीडीएफ संपूर्ण भरती बद्दल असते आणि त्याच्यामध्ये संपूर्णपणे माहिती दिली गेली असते.
- संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात वाचून घ्यायची आहे.