Army Ordnance Corps Bharti 2026 : आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स मध्ये एकूण 2615 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. या भरतीद्वारे एकूण 2,615 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. आर्मी ऑर्डीनन्स कॉर्प्स मध्ये भरती होण्यासाठी ही 2,615 पदे ट्रेड्समन मेट, फायरमन, कनिष्ठ कार्यालय सहाय्यक, मल्टी-टास्किंग स्टाफ आणि मटेरियल असिस्टंट या पदांसाठी आहेत. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता व इतर माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली सविस्तर माहिती वाचून घ्यायची आहे आणि तसेच उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार संबंधित पदासाठी अर्ज करावा.आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही 22 सप्टेंबर 2026 असे दिले गेले आहे. या तारखे नंतर कोणत्याही प्रकारचे अर्ज उमेदवारांचे स्वीकार केले जाणार नाही त्यामुळे दिलेल्या तारखेच्या आत उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवारांना खाली ऑनलाइन अर्ज लिंकच्या समोर लिंक वर क्लिक करून तिथून पण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता आणि ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात व मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे आणि त्याप्रमाणेच अर्ज करायचे आहे. आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स ही भरती केंद्र सरकार अंतर्गत येते व जे उमेदवार या भरतीसाठी राजू केले जाणार त्यांना सर्व सुविधा केंद्र सरकार अंतर्गत राहणार. सविस्तर माहिती वाचा.
पदांचे नाव
आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स मध्ये भरती होण्यासाठी पदांचे नाव हे ट्रेड्स मॅन मेट, फायरमन, कनिष्ठ कार्यालय सहायक, मल्टी टास्किंग स्टाफ आणि मटेरियल असिस्टंट याप्रमाणे दिले गेले आहे. त्यामुळे उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज करायचा आहे व नोकरी मिळवायची आहे.
पदांची संख्या
आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स मध्ये एकूण 2615 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. या 2,615 रिक्त पदांचे पदनिहाय विभाजन खालील तक्त्यात दिले आहे त्यामुळे उमेदवारांनी पदाचे नावे आणि त्यांचे किती पद आहेत ते टेबल मध्ये बघून घ्यायचे आहे.
| पदाचे नावे | पदांची संख्या |
| ट्रेड्स मॅन मेट | 1799 |
| फायरमन | 508 |
| कनिष्ठ कार्यालय सहाय्यक | 104 |
| मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस) | 142 |
| मटेरियल असिस्टंट | 50 |
शैक्षणिक पात्रता
आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांनी आपल्या पदानुसार शैक्षणिक पात्रता तपासावी खालील दिलेल्या टेबल मध्ये पदानुसार शैक्षणिक पात्रता दिले गेले आहे तसेच उमेदवार संपूर्ण जाहिरातीसाठी मूळ जाहिरात सुद्धा वाचू शकता.
| पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| ट्रेड्स मॅन मेट | कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेमधून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे |
| फायरमन | कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेमधून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे |
| कनिष्ठ कार्यालय सहाय्यक | कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्ड मधून 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे व त्यासोबतच इंग्लिश मध्ये टायपिंग येणे आवश्यक 35 WPM |
| मल्टी टास्किंग स्टाफ | कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेमधून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे |
| मटेरियल असिस्टंट | मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे |
अर्ज पद्धती
आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरायचा आहे त्यामुळे उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी खालील दिलेल्या ऑनलाईन अर्ज लिंकच्या समोर लिंक वर क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज त्या लिंक वरून भरू शकता. ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरणे अगोदर उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचून घ्यायचे आहे आणि आपल्या पात्रतानुसार पदासाठी अर्ज करायचे आहे.
वयोमर्यादा
आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स मध्ये भरती होण्यासाठी खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांना या भरतीसाठी वयोमर्यादा 18 ते 27 वर्षे आहे. तरीपण उमेदवारांनी वरती दिलेल्या पदांसाठी पदानुसार वयोमर्यादा बघून घ्यायचे आहे. एससी/एसटी प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत 05 वर्षांची सूट आहे दिली गेली आहे. ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत 03 वर्षांची सूट आहे. वयोमर्यादा बद्दल संपूर्ण माहिती डिटेल मध्ये बघण्याकरिता उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात व मूळ जाहिरात वाचून घ्यायची आहे.
महत्त्वाची तारखा
आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स मध्ये भरती होण्यासाठी अर्ज सुरू होण्याची तारीख ही 24 ऑगस्ट 2026 याप्रमाणे दिली आहे व तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 सप्टेंबर 2026 आहे. त्यामुळे उमेदवारांनी दिलेल्या तारखेच्या आत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून टाकायचा आहे कारण शेवटच्या तारखेनंतर कोणत्याही प्रकारचे अर्ज उमेदवारांकडून स्वीकार केले जाणार नाही याची खात्री उमेदवारांनी घ्यायची आहे आणि दिलेल्या तारखेच्या आत अर्ज पाठवून द्यायचा आहे.
अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे ?
- आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स मध्ये भरती होण्यासाठी अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे.
- अर्ज भरण्याअगोदर उमेदवारांनी वरती दिलेली सविस्तर माहिती वाचून घ्यायची आहे व तसेच खाली दिलेली पीडीएफ जाहिरात सुद्धा वाचून घ्यायची आहे.
- ऑनलाइन अर्ज भरताना उमेदवारांनी अर्ज हे अचूक भरायचा आहे. अर्ज चुकीचा असल्यास उमेदवारांचा अर्ज हे बाद करण्यात येणार.
- ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 22 सप्टेंबर 2026 पर्यंत दिली गेली आहे त्यामुळे उमेदवारांनी दिलेल्या तारखेच्या आत अर्ज भरायचा आहे.
- अंतिम तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.
- अधिक माहितीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या पीडीएफ समोर लिंक वर क्लिक करून पीडीएफ जाहिरात वाचून घ्यायची आहे.
| पीडीएफ जाहिरात | पीडीएफ जाहिरात लिंक |
| ऑनलाईन अर्ज | ऑनलाईन अर्ज लिंक |
| अधिकृत वेबसाईट | अधिकृत वेबसाईट लिंक |
I am 12th m.c.v.c.electrical 2 years cours completed. at bhategaon ta. Kalmnuri dist. Hingoli