ITI, डिप्लोमा, ग्रॅज्युएट उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी!! NCRTC Bharti 2026

NCRTC Bharti 2026 : राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळ मध्ये एकूण 90 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. या 90 रिक्त पदांसाठी पदांची नाव हे पर्यवेक्षक-I आणि कनिष्ठ देखभालकर्ता असे दिले गेले आहे. वरती दिलेल्या पदांसाठी शैक्षणिक पात्रता व इतर माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खालील माहिती सविस्तरपणे वाचून घ्यायचे आहे व तसेच उमेदवारांनी पीडीएफ सुद्धा बघून घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये माहिती वाचून घ्यायची आहे. राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळ मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज पाठवायचे आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज पाठवण्यासाठी उमेदवारांना शेवटची तारीख ही 09 ऑक्टोबर 2026 असे दिले गेले आहे. या दिलेल्या तारखेनंतर कोणत्याही प्रकारची अर्ज उमेदवारांची स्वीकार केले जाणार नाही. राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळ मध्ये काम करण्याची उमेदवारांना चांगली संधी मिळाली आहे या संधीचा संपूर्णपणे नोकरी मिळवण्यासाठी उमेदवारांनी लाभ घ्यायचा आहे आणि नोकरी मिळवायची आहे. सविस्तर माहिती खाली वाचा.

पदांचे नाव

राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळ मध्ये भरती होण्यासाठी पर्यवेक्षक-I आणि कनिष्ठ देखभालकर्ता या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि वरती दिलेल्या पदांसाठी बाकीची माहिती ही उमेदवारांनी खाली सविस्तरपणे वाचून घ्यायची आहे.

पदांची संख्या

राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळ मध्ये एकूण 90 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. या 90 रिक्त पदांसाठी पदांची विभाजन हे खाली उमेदवारांनी टेबलमध्ये पदानुसार बघून घ्यायचे आहे.

पदाचे नावपदांची संख्या
पर्यवेक्षक-I62
कनिष्ठ देखभालकर्ता28

शैक्षणिक पात्रता

राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळ मध्ये पदानुसार शैक्षणिक पात्रता बघण्याकरिता उमेदवारांनी खाली टेबल मध्ये पदानुसार शैक्षणिक पात्रता बघून घ्यायचे आहे आणि त्याप्रमाणे उमेदवारांनी पदानुसार अर्ज करायचा आहे.

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
पर्यवेक्षक-Iडिप्लोमा, ग्रॅज्युएट, पीजी डिग्री किंवा पीजी संबंधित ब्रांच मध्ये
कनिष्ठ देखभालकर्ताआयटीआय संबंधित ट्रेड मध्ये

अर्ज शुल्क

राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळ मध्ये भरती होण्यासाठी खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांना/ओबीसी कॅटेगिरी च्या उमेदवारांना/ईव्हीएस/एक्स सर्विस मॅन यांना 500/- रुपये अर्ज शुल्क आकारले गेले आहे तसेच मागासवर्गीय एससी/एसटी व पीडब्ल्यूडी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क लागणार नाही आहे. अर्ज शुल्क हे उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज शुल्क भरण्यासाठी उमेदवारांना खाली ऑनलाइन अर्ज लिंक वर क्लिक करून आधी अर्ज भरून द्यायचा आहे मग त्यानंतर अर्ज शुल्क भरायचे आहे ऑनलाइन पद्धतीने. अर्ज शुल्क भरण्याअगोदर उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात वाचून घ्यायची आहे.

वयोमर्यादा

राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळ मध्ये भरती होण्यासाठी खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांना वयोमर्यादा हे 28 वर्षे असे दिले गेले आहे. एससी/एस टी व मागासवर्गीय उमेदवारांना 05 वर्षे वयोमर्यादा मध्ये सूट दिली गेली आहे. ओबीसी कॅटेगिरी च्या उमेदवारांना 03 वर्ष वयोमर्यादा मध्ये सूट दिली गेली आहे. तसेच वयोमर्यादा बद्दल संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात पण वाचून घ्यायची आहे आणि आपल्या वयोमर्यादा आणि पात्रता नुसार उमेदवारांनी अर्ज पाठवायचे आहे.

अर्ज पद्धती

राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळ मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज लिंक वर क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज हे उमेदवार थेट करू शकता.

महत्त्वाचे तारखा

राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळ मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 09 ऑक्टोबर 2026 असे दिले गेले आहे. उमेदवारांनी दिलेल्या तारखेच्या आत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे कारण या तारखेनंतर कोणाचेही अर्ज स्वीकार केले जाणार नाही.

अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे ?

  • राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळ मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे.
  • ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अर्ज लिंक दिली गेली आहे त्या लिंक वर जाऊन उमेदवार थेट ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
  • अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी संपूर्ण माहिती पाहून घ्यायची आहे व तसेच पीडीएफ जाहिरात सुद्धा बघून घ्यायची आहे आणि मग आपल्या पात्रता नुसार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायची शेवटची तारीख ही 09 ऑक्टोबर 2026 असे दिले गेले आहे. या दिलेल्या तारखेनंतर कोणत्याही प्रकारचे उमेदवारांचे ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकार केले जाणार नाही याची काळजी उमेदवारांनी घ्यायची आहे आणि दिलेल्या तारखेच्या आत लवकरात लवकर उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज पाठवून द्यायचा आहे.
  • अधिक माहितीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या पीडीएफ जाहिरात समोर लिंक वर क्लिक करून पीडीएफ व मूळ जाहिरात पूर्णपणे वाचून घ्यायचे आहे.
पीडीएफ जाहिरात 1पीडीएफ जाहिरात लिंक 1
पीडीएफ जाहिरात 2पीडीएफ जाहिरात लिंक 2
ऑनलाइन अर्जऑनलाईन अर्ज लिंक
अधिकृत वेबसाईटअधिकृत वेबसाईट लिंक

Leave a Comment