326 रिक्त पदांसाठी राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स मध्ये मोठी भरती!! RCFL Bharti 2026

RCFL Bharti 2026 : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये एकूण 326 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. या 326 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे पदवीधर शिकाऊ उमेदवार, तंत्रज्ञ शिकाऊ उमेदवार, ट्रेड शिकाऊ उमेदवार अशी आहेत. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता व इतर माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली माहिती सविस्तर संपूर्ण माहिती वाचून घ्यावी. राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये भरती होण्यासाठी नोकरीचे ठिकाण हे मुंबई असे दिले गेले आहे. राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज पाठवायचे आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवारांना शेवटची तारीख ही 20 सप्टेंबर 2026 पर्यंत दिली गेली आहे. या दिलेल्या तारखेनंतर कोणत्याही प्रकारचे ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकार केले जाणार नाही त्यामुळे उमेदवारांनी दिलेल्या तारखेच्या आत अर्ज पाठवायचे आहे. राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये नोकरी मिळवायची ही उमेदवारांना चांगली संधी मिळाली आहे या संधीचा उमेदवारांनी लाभ घ्यायचा आहे आणि चांगली नोकरी मिळवायची आहे.

पदांची नावे

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड, मुंबई मध्ये जी भरती निघाली आहे त्या भरतीसाठी पदांचे नाव हे पदवीधर शिकाऊ उमेदवार, तंत्रज्ञ शिकाऊ उमेदवार, ट्रेड शिकाऊ उमेदवार अशी आहेत. या पदांसाठी इतर माहिती व शैक्षणिक पात्रता बघण्याकरिता उमेदवारांनी खाली माहिती वाचून घ्यायची आहे.

पदांची संख्या

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड, मुंबई मध्ये एकूण 326 रिक्त पदांची भरती व जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. या 326 रिक्त पदांसाठी पदांचे विभाजन बघण्याकरिता उमेदवारांनी खाली शैक्षणिक पात्रता मध्ये पदानुसार त्यांचे विभाजन करण्यात आले आहे ते उमेदवारांनी पाहून घ्यायचे आहे तसेच उमेदवार थेट पीडीएफ जाहिरात मध्ये जाऊन सुद्धा बघू शकता.

शैक्षणिक पात्रता

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड, मुंबई मध्ये वरती दिलेल्या पदांसाठी शैक्षणिक पात्रता बघण्याकरिता उमेदवारांनी खाली टेबल मध्ये शैक्षणिक पात्रता पदानुसार बघून घ्यायचे आहे.

पदांचे नावशैक्षणिक पात्रतापदांची संख्या
अकाउंट्स एक्झिक्यूटिव्हबीकॉम, बीए/ग्रॅज्युएशन व त्यासोबत इकॉनॉमिक्स, इंग्रजी आणि संगणक ज्ञान असणे आवश्यक50
सेक्रेटरीयल असिस्टंटकोणतेही ग्रॅज्युएट व त्यासोबतच इंग्रजी आणि संगणक ज्ञान असणे आवश्यक60
एक्झिक्युटिव्ह (एच आर)कोणतेही ग्रॅज्युएट व त्यासोबतच इंग्रजी आणि संगणक ज्ञान असणे आवश्यक35
केमिकल डिप्लोमाकेमिकल डिप्लोमा इंजीनियरिंग20
सिविल डिप्लोमाडिप्लोमा इंजीनियरिंग15
कंप्यूटर डिप्लोमाकम्प्युटर डिप्लोमा इंजीनियरिंग10
इलेक्ट्रिकल डिप्लोमाइलेक्ट्रिकल डिप्लोमा इंजीनियरिंग20
इन्स्ट्रुमेंटेशन डिप्लोमाइन्स्ट्रुमेंटेशन डिप्लोमा इंजीनियरिंग20
मेकॅनिकल डिप्लोमामेकॅनिकल डिप्लोमा इंजीनियरिंग20
अटेंडंट ऑपरेटर (केमिकल प्लांट)बीएससी पास फिजिक्स, केमिस्ट्री आणि गणित सोबत त्यामध्ये केमिस्ट्री हा विषय मेजर असला पाहिजे50
इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (केमिकल प्लांट)बीएससी पास, फिजिक्स, केमिस्ट्री आणि गणित त्यामध्ये फिजिक्स हा विषय मेजर असला पाहिजे04
प्रयोगशाळा सहाय्यक (केमिकल प्लांट)बीएससी पास फिजिक्स, केमिस्ट्री आणि गणित या विषय सोबत त्यामध्ये केमिस्ट्री हा विषय मेजर असला पाहिजे06
बॉयलर सहाय्यक12वी पास सायन्स मधून 10वी + 12वी या सिस्टम मधून02
हॉर्टिकल्चर सहाय्यक12वी पास सायन्स मधून 10वी + 12वी या सिस्टम मधून किंवा सम समतुल्य06
मेडिकल प्रयोगशाळा टेक्निशियन (पॅथॉलॉजी)12वी पास सायन्स मधून 10वी + 12वी या सिस्टम मधून02
इलेक्ट्रिशन12वी पास सायन्स मधून 10वी + 12वी या सिस्टम मधून किंवा सम समतुल्य06

नोकरीचे ठिकाण

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड, मुंबई मध्ये नोकरीचे ठिकाण हे मुंबई शहर असे राहणार आहे. मुंबई शहर हे महाराष्ट्र राज्य मध्ये येते. मुंबईला महाराष्ट्राची आर्थिक राजधानी म्हणून सुद्धा ओळखली जाते.

वयोमर्यादा

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड, मुंबई मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना वयोमर्यादा ही 18 वर्ष ते 25 वर्ष असे दिले गेले आहे. वर्ग प्रमाणे वयोमर्यादा बघण्याकरिता उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात वाचून घ्यायचे आहे.

अर्ज पद्धती

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड, मुंबई मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज पाठवायचा आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवारांना खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज लिंक च्या समोर लिंक वर क्लिक करून उमेदवार थेट ऑनलाइन अर्ज करू शकतो.

महत्त्वाच्या तारखा

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड, मुंबई मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही 20 सप्टेंबर 2026 असे दिले गेले आहे. या दिलेल्या तारखेनंतर कोणत्याही प्रकारचे ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकार केले जाणार नाही त्यामुळे दिलेल्या तारखेच्या आत उमेदवारांनी लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने अर्ज पाठवून द्यायचे आहे.

अर्ज कशा पद्धतीने करायचे आहे ?

  • राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड, मुंबई या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचून घ्यायची आहे आणि तेव्हाच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज लिंक दिली गेली आहे त्या लिंक वर जाऊन उमेदवार थेट अर्ज करू शकता.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 सप्टेंबर 2026 असे दिले गेले आहे.
  • संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवार पीडीएफ जाहिरात व मूळ जाहिरात सुद्धा वाचू शकता.
पीडीएफ जाहिरातपीडीएफ जाहिरात लिंक
ऑनलाईन अर्जऑनलाईन अर्ज लिंक
अधिकृत वेबसाईटअधिकृत वेबसाईट लिंक

Leave a Comment