ITI ते पदवी उत्तीर्ण उमेदवारांना खनिज संशोधन संस्थां मध्ये नोकरीची संधी!! MECL Bharti 2026

MECL Bharti 2026 : खनिज संशोधन संस्था लिमिटेड, नागपूर मध्ये एकूण 122 रिक्त पदांची जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. 122 रिक्त पदासाठी पदांचे नाव हे लेखापाल, तंत्रज्ञ (सर्वेक्षण/नमुना संकलन/प्रयोगशाळा/ड्रिलिंग), सहाय्यक (साहित्य/लेखा/हिंदी/आयटी/मानव संसाधन), लघुलेखक, इलेक्ट्रिशन, मशिनिस्ट, मेकॅनिक, मेकॅनिक सह ऑपरेटर (ड्रिलिंग), कनिष्ठ वाहन चालक या पदांसाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. वरती दिलेल्या पदांसाठी शैक्षणिक पात्रता बघण्याकरिता उमेदवारांनी खालील माहिती व जाहिरात संपूर्णपणे सविस्तर वाचून घ्यायचे आहे आणि आपल्या शैक्षणिक पात्रता नुसार वरती दिलेल्या पदांसाठी अर्ज करायचे आहे. खनिज संशोधन संस्था लिमिटेड, नागपूर मध्ये भरती होण्यासाठी ही उमेदवारांना चांगली संधी मिळाली आहे या संधीचा उमेदवारांनी चांगला लाभ घ्यायचा आहे आणि नोकरी मिळवायची आहे. खनिज संशोधन संस्था लिमिटेड, नागपूर मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवारांना शेवटची तारीख ही 11 ऑक्टोबर 2026 असे दिले गेले आहे. या दिलेल्या तारखेच्या आत उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज पाठवून द्यायचे आहे. सविस्तर माहिती उमेदवारांनी खाली वाचावे.

पदांची नावे

खनिज संशोधन संस्था लिमिटेड, नागपूर मध्ये भरती होण्यासाठी पदांचे नाव हे लेखापाल, तंत्रज्ञ (सर्वेक्षण/नमुना संकलन/प्रयोगशाळा/ड्रिलिंग), सहाय्यक (साहित्य/लेखा/हिंदी/आयटी/मानव संसाधन), लघुलेखक, इलेक्ट्रिशन, मशिनिस्ट, मेकॅनिक, मेकॅनिक सह ऑपरेटर (ड्रिलिंग), कनिष्ठ वाहन चालक याप्रमाणे दिले गेले आहे. या दिलेल्या पदांसाठी शैक्षणिक पात्रता व इतर माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली माहिती सविस्तरपणे वाचून घ्यायची आहे.

पदांची संख्या

खनिज संशोधन संस्था लिमिटेड, नागपूर मध्ये भरती होण्यासाठी एकूण 122 रिक्त पदांची जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. या 122 रिक्त पदांसाठी पदांचे विभाजन करण्यात आले आहे ते उमेदवारांनी खाली टेबलमध्ये पदानुसार किती पद नेमणूक केले गेले आहे ते पाहून घ्यायचे आहे.

पदाचे नावपदसंख्या
लेखापाल06
तंत्रज्ञ (सर्वेक्षण)12
तंत्रज्ञ (नमुना)07
तंत्रज्ञ (प्रयोगशाळा)02
तंत्रज्ञ (मटेरियल)16
सहाय्यक (अकाउंट्स)10
स्टेनो ग्राफर (इंग्लिश)04
सहाय्यक (हिंदी)01
इलेक्ट्रिशियन07
मशिनिस्ट02
तंत्रज्ञ (ड्रिलिंग)12
मेकॅनिक01
मेकॅनिक कम ऑपरेटर (ड्रिलिंग)30
कनिष्ठ वाहन चालक06
सहाय्यक (आयटी)03
सहाय्यक (मानव संसाधन)03

शैक्षणिक पात्रता

खनिज संशोधन संस्था लिमिटेड, नागपूर मध्ये एकूण 122 रिक्त पदांसाठी शैक्षणिक पात्रता पदांनुसार बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या टेबल मध्ये शैक्षणिक पात्रता बघून घ्यायचे आहे.

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
लेखापालमान्यताप्राप्त विद्यापीठामधून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक व त्यासोबतच इंटरमिजिएट पास सीए/आयसीडब्ल्यूए, व त्यासोबत तीन वर्षाचे पोस्ट क्वालिफिकेशन अनुभव अकाउंट्स मध्ये असणे आवश्यक
तंत्रज्ञ (सर्वेक्षण)सर्वे मध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक किंवा डिप्लोमा इन सर्वे उत्तीर्ण असणे आवश्यक
तंत्रज्ञ (नमुना)बी एस सी व त्यासोबतच ड्रिल कोर/माईन संपलींग मध्ये अनुभव असणे आवश्यक
तंत्रज्ञ (प्रयोगशाळा)बीएससी इन केमिस्ट्री/फिजिक्स आणि जिओलॉजी
तंत्रज्ञ (मटेरियल)पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक गणित मध्ये किंवा बीकॉम
सहाय्यक (अकाउंट्स)बीकॉम
स्टेनो ग्राफर (इंग्लिश)कोणतेही पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक व त्यासोबतच टायपिंग सर्टिफिकेट शॉर्टहँड 80wpm इंग्लिश मध्ये
सहाय्यक (हिंदी)हिंदीमध्ये ग्रॅज्युएट आणि त्यासोबत इंग्रजी हा सब्जेक्ट असणे आवश्यक किंवा डिग्री इन इंग्लिश व त्यासोबत ऍडव्हान्स हिंदी
इलेक्ट्रिशियनआयटीआय/डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल आणि त्यासोबतच व्हॅलिड वायरमेन सर्टिफिकेट आणि एक वर्षाचा अनुभव
मशिनिस्टटर्नर आयटीआय/मशिनिस्ट/मिलर किंवा डिप्लोमा इन मेकॅनिकल/प्रोडक्शन/टूल अँड डाय किंवा मॅन्युफॅक्चरिंग)
तंत्रज्ञ (ड्रिलिंग)आयटीआय इन मेकॅनिक (EMM)/डिझेल/मोटर मेकॅनिक/फिटर फिटर किंवा डिप्लोमा इन ड्रिलिंग/मेकॅनिकल इंजिनिअरिंग व त्यासोबतच जड वाहन परवाना असणे आवश्यक
मेकॅनिकआयटीआय इन डिझेल/मोटर मेकॅनिक/फिटर किंवा डिप्लोमा (मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/प्रोडक्शन इंजिनिअरिंग) व त्यासोबतच जड वाहन परवाना असणे आवश्यक
मेकॅनिक कम ऑपरेटर (ड्रिलिंग)आयटीआय इन मेकॅनिक (EMM) डिझेल/मोटर मेकॅनिक/फिटर किंवा डिप्लोमा इन मेकॅनिकल/ऑटोमोबाईल किंवा ड्रिलिंग इंजिनिअरिंग
कनिष्ठ वाहन चालकदहावी पास व त्यासोबतच जड वाहन परवाना असणे आवश्यक
सहाय्यक (आयटी)डिग्री इन बीसीए/बीसीएस/बीसीसीए/बीएससी (कम्प्युटर सायन्स/आयटी) किंवा ग्रॅज्युएशन व त्यासोबतच एक वर्षाचे पीजी डिप्लोमा इन आयटी
सहाय्यक (मानव संसाधन)बीए/बीकॉम/बीएससी/बीबीए/बीबीएम/बीएसडब्ल्यू

वयोमर्यादा

खनिज संशोधन संस्था लिमिटेड, नागपूर मध्ये भरती होण्यासाठी खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांना 30 वर्षे वयोमर्यादा दिली गेली आहे. मागासवर्गीय उमेदवारांना एससी/एसटी यांना 05 वर्ष वयोमर्यादा मध्ये सूट दिली गेली आहे. ओबीसी कॅटेगिरी च्या उमेदवारांना 03 वर्ष वयोमर्यादा मध्ये सूट दिली गेली आहे. वयोमर्यादा बद्दल संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवार मूळ जाहिरात सुद्धा वाचू शकता.

अर्ज शुल्क

खनिज संशोधन संस्था लिमिटेड, नागपूर मध्ये भरती होण्यासाठी खुल्या प्रवर्गाचे उमेदवारांना/ओबीसी/ई डब्ल्यू एस यांना 500/- रुपये अर्ज शुल्क आकारले गेले आहे तसेच एससी आणि एसटी/पीडब्ल्यूडी/एक्स सर्विस मॅन आणि डिपार्टमेंटल उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क लागणार नाही आहे. अर्ज शुल्क उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने करायचे आहे त्यासाठी संपूर्ण माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये वाचून घ्यायची आहे.

नोकरीचे ठिकाण

कनिष्ठ संशोधन संस्था लिमिटेड, नागपूर येथे नोकरी करण्यासाठी उमेदवारांना नोकरी करण्याचे ठिकाण हे नागपूर शहर असे राहणार आहे. नागपूर हे शहर महाराष्ट्र राज्य मध्ये येते.

अर्ज पद्धती

खनिज संशोधन संस्था लिमिटेड, नागपूर मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज पाठवायचे आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवारांना खाली ऑनलाइन अर्ज लिंक दिली गेली आहे त्या लिंक वर जाऊन उमेदवार थेट अर्ज करू शकतो ऑनलाइन पद्धतीने.

महत्त्वाचे तारखा

खनिज संशोधन संस्था लिमिटेड, नागपूर मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 11 ऑक्टोबर 2026 याप्रमाणे दिले गेले आहे. या दिलेल्या तारखेनंतर कोणत्याही प्रकारचे ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकार केले जाणार नाही त्यामुळे उमेदवारांनी दिलेल्या तारखेच्या आत ऑनलाईन पद्धतीने अर्ज पाठवून द्यायचे आहे.

अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे ?

  • खनिज संशोधन संस्था लिमिटेड, नागपूर मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज लिंक खाली देण्यात आली आहे त्यावर जाऊन उमेदवार थेट अर्ज ऑनलाईन पद्धतीने करू शकता.
  • ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण व सविस्तर माहिती वाचून घ्यायची आहे व तसेच मूळ जाहिरात सुद्धा वाचून घ्यायचे आहे आणि तेव्हाच अर्ज करायचे आहे.
  • अर्ज भरताना उमेदवारांनी सर्व माहिती अचूक भरायची आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता पदानुसार तपासून घ्यायची आहे आणि खात्री करून घ्यायची आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 11 ऑक्टोबर 2026 असे दिले गेले आहे.
  • संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात वाचून घ्यायची आहे.
पीडीएफ जाहिरातपीडीएफ जाहिरात लिंक
ऑनलाईन अर्जऑनलाईन अर्ज लिंक
अधिकृत वेबसाईटअधिकृत वेबसाईट लिंक

Leave a Comment