NMU Jalgaon Bharti 2026 : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक या पदांच्या एकूण 138 रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता या उमेदवारांची या पदासाठी पूर्ण राहील त्यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. महाविद्यालय आणि विद्यापीठ स्तरावर अध्यापन क्षेत्रात काम करण्याची इच्छुक असलेल्या उमेदवारांनी उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी आहे.
या भरतीमध्ये सहभागी होऊ इच्छा असलेल्या उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती वाचून घ्यायची आहे. पदासाठी आवश्यक असलेले संपूर्ण माहिती जसे की शैक्षणिक पात्रता, अर्जाची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि इतर अटी अधिकृत जाहिरातीत तपासून घ्यायचे आहे.
पदाचे नाव
या भरतीमध्ये सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. विद्यापीठ किंवा संबंधित शैक्षणिक संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना अध्ययन करायचे व शैक्षणिक मार्गदर्शन करणे आणि संस्थेचे शैक्षणिक कामकाजात सहभागी होणे ही या पदाची संबंधित प्रमुख कामे असणार आहे.
अध्यापन क्षेत्रात काम करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी हे पद उपयुक्त ठरू शकते त्यामुळे स्वतःच्या जबाबदाऱ्या, पदांची विभागणी आणि इतर आवश्यक अटी जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत भरती जाहिरात तपासून घ्यायची आहे.
पदांची संख्या
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक या पदाच्या एकूण 138 रिक्त जागा भरले जाणार आहेत त्यामुळे या पदासंबंधी संपूर्ण माहिती जाहिरातीत नमूद केली गेली आहे.
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी उपलब्ध पदांची विभागणी व विषयानुसार रिक्त जागा आणि आरक्षण संबंधी माहिती अधिकृत जाहिरातीमध्ये बघून घ्यायचे आहे व तसेच वेगवेगळ्या विषयांसाठी पात्रता किंवा इतर अटी वेगवेगळ्या असू शकतात त्यामुळे अधिकृत जाहिरात तपासावे.
शैक्षणिक पात्रता
सहाय्यक प्राध्यापक पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता आणि संबंधित विषयाच्या आवश्यकतेनुसार आहे. त्यामुळे फक्त पदाचे नाव बघून अर्ज करण्यापेक्षा उमेदवारांनी आपले शैक्षणिक पात्रतेचे अधिकृत जाहिरातीत दिलेल्या पात्रतेशी तुलना करायची आहे. तसेच शैक्षणिक पात्रता पदांनुसार उमेदवारांनी आपल्या वेबसाईटवर खाली टेबल मध्ये बघू शकता.
| पदांची नावं | शैक्षणिक पात्रता |
| सहाय्यक प्राध्यापक | संबंधित/समान विषयातील पदव्युत्तर पदवी मध्ये किमान 55 टक्के गुण किंवा ग्रीटिंग पद्धती असल्यास त्यानुसार समतुल्य श्रेणी असणे आवश्यक आहे. तसेच NET/SET/ M.Phil./Ph.D. यापैकी आवश्यक पात्रता असणे आवश्यक आहे. संबंधित शाखेतील B.E/B.Tech/B.S आणि M.E/M.Tech/M.S किंवा Integrated M.tech. यापैकी आवश्यक पदवीमध्ये किमान प्रथम श्रेणी किंवा समतुल्य श्रेणी असणे आवश्यक आहे. किंवा तीन वर्षांची पदवी, ज्यामध्ये गणित हा अनिवार्य विषय आहे, तसेच MCA मध्ये प्रथम श्रेणी किंवा समतुल्य श्रेणी आणि MCA पदवी प्राप्त केल्यानंतर संबंधित क्षेत्रामध्ये दोन वर्षाचे अनुभव असणे आवश्यक आहे. UGC, महाराष्ट्र राज्य शासन आणि AICTE यांच्या नियमानुसार पात्रता लागू राहणार आहे. |
अर्जदाराने संबंधित विषयातील आवश्यक पदवी पदव्युत्तर शिक्षण किंवा इतर आवश्यक शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेली आहे का हे तपासून घ्यायचे आहे आणि त्यानंतरच वरती दिलेल्या पदासाठी पात्रतेनुसार अचूक माहिती न भरता अर्ज करायचे आहे.
नोकरीचे ठिकाण
या भरतीमध्ये पदांसाठी नोकरीचे ठिकाण हे जळगाव, महाराष्ट्र आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव तिथे स्थित असून या भरतीशी संबंधित नियुक्ती विद्यापीठाच्या नियमानुसार केली जाणार आहे.
जळगाव किंवा परिसरातील उमेदवारांसोबतच पात्रता पूर्ण करणारी इतर इच्छुक उमेदवार सुद्धा या भरतीसाठी अर्ज करू शकतात त्यामुळे त्या उमेदवारांनी जाहिरात दिलेल्या सर्व अटी पूर्ण केल्या असतील ते पाहून घ्यायचे आहे आणि मग अर्ज करायचे आहे.
अर्ज पद्धती
या भरतीसाठी उमेदवार दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन आणि ऑफलाईन. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी संबंधित ऑनलाईन अर्ज लिंक च्या समोर लिंक वर क्लिक करून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे आणि पूर्ण आवश्यक माहिती भरायची आहे.
ऑफलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अर्जामध्ये मागितलेली व्यवस्थित माहिती भरून आवश्यक कागदपत्रांचे प्रति जोडणे आवश्यक आहे त्यामुळे अर्ज पाठवताना अधिकृत जाहिरातीमध्ये दिलेले सूचना पूर्णपणे पालन करायचे महत्त्वाचे आहे.
अर्जामध्ये चुकीची माहिती भरायची नाही आहे आणि अपूर्ण माहिती सुद्धा भरायची नाही आहे. कागदपत्रे पूर्ण नसल्यास अर्जामध्ये अडचण येऊ शकते. अर्ज पाठवण्यापूर्वी उमेदवारांनी सर्व माहिती पुन्हा तपासून घ्यायची आहे.
महत्त्वाच्या तारखा
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 28 सप्टेंबर 2026 असे आहे. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अंतिम तारखेची वाट न पाहता जितक्या लवकर होईल तितके लवकर अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे.
ऑफलाइन पद्धतीने अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी अंतिम तारीख ही 05 ऑक्टोबर 2026 असे दिले आहे. ऑफलाइन पद्धतीने अर्ज हे दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी दिलेले तारखेच्या आत पोहोचवायचे आहे.
अर्ज पाठवण्यासाठी अंतिम तारीख ही लक्षात ठेवायची आहे. शेवटच्या दिवशी वेबसाईटवरील तांत्रिक अडचणी येऊ शकतात त्यामुळे उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज अंतिम तारीख च्या आत भरून द्यायचे आहे आणि तसेच पोस्टद्वारे अर्ज पाठवणाऱ्या उमेदवारांनी विलंब टाळण्यासाठी अर्जाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करायची आहे.
ऑफलाईन अर्ज पाठवण्याचा पत्ता : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव,
उमविनगर, जळगाव (M.S.)
ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवण्यापूर्वी उमेदवारांनी कोणते कागदपत्र जोडायचे आहे आणि कोणत्या पद्धतीने पाठवायचे आहे याची संपूर्ण माहिती उमेदवारांनी अधिकृत जाहिराती तपासून घ्यायची आहे.
अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे ?
- वरती दिलेल्या पदांसाठी उमेदवारांनी अर्ज हे ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने करू शकता.
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” पूर्णपणे वाचून घ्यायचे आहेत.
- ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवारांना खाली ऑनलाइन अर्ज लिंक दिली गेली आहे त्याच्यावर क्लिक करून उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 28 सप्टेंबर 2026 असे दिले आहे.
- ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवारांना शेवटची तारीख ही 05 ऑक्टोबर 2026 असे दिले आहे.
- अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात खाली तपासून घ्यायचे आहे व पीडीएफ जाहिरात बघून घ्यायचे आहे.
| पीडीएफ जाहिरात | पीडीएफ जाहिरात लिंक |
| ऑनलाइन अर्ज | ऑनलाईन अर्ज लिंक |
| अधिकृत वेबसाईट | अधिकृत वेबसाईट लिंक |