इंडियन सेक्युरिटी प्रेस नाशिक अंतर्गत विविध पदांची भरती प्रक्रिया सुरू!! ISP Nashik Bharti 2026

ISP Nashik Bharti 2026 : इंडियन सेक्युरिटी प्रेस नाशिक मध्ये एकूण 05 रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे व भरती निघाली आहे. या 05 रिक्त पदांसाठी भरण्याकरिता उमेदवार जे पात्र आहे या पदांसाठी त्यांनी अर्ज करावे व अर्ज व माहिती पूर्ण बघून घ्यावी. या भरतीसाठी उमेदवारांना मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे व ही भरती मुलाखती द्वारे होणार आहे. इंडियन सिक्युरिटी प्रेस नाशिक मध्ये या भरतीसाठी मुलाखतीची तारीख ही 04 सप्टेंबर 2026 असे दिले गेले आहे. इंडियन सेक्युरिटी प्रेस नाशिक हे सेंट्रल गव्हर्मेंट अंडर येथे. त्यामुळे उमेदवारांनाही भरपूर चांगली संधी मिळाली आहे नोकरी मिळवण्याची. त्यामुळे जे उमेदवार या भरतीसाठी पात्र असणार त्यांनी त्वरित अर्ज करावे आणि आपले सर्व कागदपत्र बघून मुलाखतीसाठी 04 सप्टेंबर 2026 रोजी हजर राहावे. इंडियन सेक्युरिटी प्रेस नाशिक मध्ये नोकरी मिळवण्याची ही चांगली संधी मिळाली आहे या संधीचा संपूर्णपणे उमेदवारांनी लाभ घ्यायचा आहे कारण ही भरती सेंट्रल गव्हर्मेंट द्वारे केली जाणार आहे.

पदाचे नाव

इंडियन सेक्युरिटी प्रेस नाशिक मध्ये या भरतीसाठी पदाचे नाव हे पूर्ण वेळ जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर असे दिले गेले आहे. पदाबद्दल व पदाचे नाव बद्दल संपूर्ण माहिती करिता उमेदवार मूळ जाहिरात ओ पी डी एफ जाहिरात सुद्धा वाचू शकता.

पदांची संख्या

इंडियन सिक्युरिटी प्रेस नाशिक मध्ये एकूण 05 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता

इंडियन सेक्युरिटी प्रेस नाशिक मध्ये पदाचे नाव हे पूर्ण वेळ जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर आहे व त्या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठामधून एमबीबीएस ची डॉक्टरची डिग्री उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता बद्दल संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल जाहिरात च्या समोर लिंक वर क्लिक करून पीडीएफ जाहिरात व मूळ जाहिरात वाचून घ्यायचे आहे आणि शैक्षणिक पात्रता बद्दल संपूर्ण माहिती पूर्णपणे बघून घ्यायची आहे याची उमेदवारांनी खात्री घ्यायची आहे.

वेतन

जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर या पदासाठी वेतनश्रेणी हे 63000/- रुपये ते 86000/-रुपये दर महिना दिले गेले आहे. याप्रमाणे उमेदवारांना व या पदासाठी वेतनश्रेणी व वेतन दिले जाणार. वेतनश्रेणी साठी संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात सुद्धा वाचून घ्यायची आहे आणि कशाप्रमाणे विभाजन करण्यात आले आहे वेतनश्रेणीचे हे सुद्धा बघून घ्यायचे आहे.

नोकरीचे ठिकाण

इंडियन सेक्युरिटी प्रेस मध्ये भरती व नोकरीचे ठिकाण आहे नाशिक असे दिले गेले आहे. नाशिक हे शहर महाराष्ट्र मध्ये येते. नाशिक या शहरांमध्ये उमेदवारांची व नोकरीचे ठिकाण असणार आहे.

वयोमर्यादा

पूर्ण वेळ जनरल ड्युटी ऑफिसर या पदासाठी वयोमर्यादा हे 62 वर्ष असे दिले गेले आहे. वयोमर्यादा बद्दल अजून संपूर्ण माहिती बघण्यासाठी उमेदवार पीडीएफ जाहिरात वाचू शकता.

अर्ज पद्धती

इंडियन सिक्युरिटी प्रेस नाशिक मध्ये या भरतीसाठी अर्ज पद्धती हे ऑफलाइन पद्धतीने असणार आहे. या भरतीसाठी उमेदवारांची मुलाखत घेण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी मुलाखती बद्दल संपूर्ण माहिती बघण्याकरिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज कसे करायचे आहे त्याची माहिती संपूर्णपणे बघण्याकरिता उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात व मूळ जाहिरात वाचून घ्यायची आहे आणि आपल्या पदासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि मग मुलाखतीसाठी सुद्धा हजर राहायचे आहे.

मुलाखतीचा पत्ता

या भरतीसाठी उमेदवारांना मुलाखतीसाठी रोजी हजर राहायचे आहे. या भरतीसाठी या तारखेनंतर उमेदवारांची कोणत्याच प्रकारे मुलाखत घेतली जाणार नाही त्यामुळे दिलेल्या तारखेला उमेदवारांनी हजर राहायचे आहे खाली दिलेल्या पत्त्यावर.

मुलाखतीचा पत्ता : सीएसटी गेस्ट हाऊस, इंडिया सेक्युरिटी प्रेस, नाशिक रोड, नाशिक.

निवड प्रक्रिया

  • इंडियन सेक्युरिटी प्रेस नाशिक मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांसाठी निवड प्रक्रिया हे मुलाखत द्वारे केली जाणार आहे.
  • या भरतीसाठी मुलाखत ची तारीख 04 सप्टेंबर 2026 रोजी घेतली जाणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या तारखेला वरती दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे.
  • दिलेल्या तारखेच्या नंतर कोणत्याही प्रकारचे अर्ज व मुलाखत घेतली जाणार नाही याची उमेदवारांनी खात्री करायची आहे आणि दिलेल्या तारखेलाच हजर राहायचे आहे मुलाखतीसाठी.
  • उमेदवारांना नोकरी मिळवण्याची ही चांगली संधी मिळाली आहे या संधीचा संपूर्णपणे उमेदवारांनी लाभ घ्यायचा आहे आणि नोकरी मिळवायची आहे.
  • संपूर्ण माहिती व अधिक माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल जाहिरात व पीडीएफ जाहिरात च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात व पीडीएफ जाहिरात वाचून घ्यायची आहे.
पीडीएफ जाहिरातपीडीएफ जाहिरात लिंक
अधिकृत वेबसाईटअधिकृत वेबसाईट लिंक

Leave a Comment