10वी पास उमेदवारांना इंडियन ओव्हरसीज बँक मध्ये नोकरीची संधी!! Indian Overseas Bank Bharti 2026

Indian Overseas Bank Bharti 2026 : इंडियन ओव्हरसीज बँक मध्ये एकूण 25 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. या 25 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे सुरक्षारक्षक असे आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 सप्टेंबर 2026 असे दिले गेले आहे. सुरक्षारक्षक या पदासाठी नोकरी मिळवण्याची हे दहावी पास उमेदवारांना सुवर्णसंधी मिळाली आहे त्यामुळे या संधीचा पूर्णपणे उमेदवारांनी लाभ घ्यायचा आहे आणि नोकरी मिळवायची आहे. फक्त दहावी पास वरती खूप कमी भरतात त्यामुळे या संधीचा लाभ घ्यायचा आहे नोकरी मिळवायची आहे. या भरती प्रक्रिया बद्दल संपूर्ण माहिती खाली दिली गेली आहे उमेदवारांनी सविस्तर पूर्ण माहिती वाचावे आणि तसेच मूळ जाहिरात व पीडीएफ जाहिरात सुद्धा वाचून घ्यायचे आहे आणि ऑनलाईन पद्धतीने या भरतीसाठी अचूक माहिती भरून अप्लाय करायची आहे.

पदाचे नाव

इंडियन ओव्हरसीज बँक मध्ये सुरक्षा रक्षक या पदासाठी भरती प्रसारित करण्यात आली आहे व पदाचे नाव सुरक्षा रक्षक असे दिले गेले आहे. या पदासाठी संपूर्ण माहिती उमेदवारांसाठी खाली सविस्तर दिली गेली आहे. संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावे.

पदांची संख्या

इंडियन ओव्हरसीज बँक मध्ये एकूण 25 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. व या पंचवीस रिक्त पदांसाठी पदाचे नाव हे सुरक्षारक्षक असे दिले गेले आहे वरती माहिती दिलेल्या नुसार. उमेदवारांनी मूळ जाहिरात सुद्धा वाचून घ्यायचे आहे. या पंचवीस रिक्त पदांसाठी रिझर्वेशन नुसार विभाजन करण्यात आले आहे त्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचून घ्यायची आहे.

वेतन श्रेणी

इंडियन ओव्हरसीज बँक मध्ये सुरक्षा रक्षक या पदासाठी वेतन श्रेणी ही 19500/-665/4-22160-830/5-26310-990/4-30270-1170/3-33780-1345/3-37815 रुपये याप्रमाणे दिले गेले आहे. वेतनश्रेणी बद्दल डिटेल मध्ये व संपूर्णपणे माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचून घ्यायची आहे आणि वेतन श्रेणी बद्दल संपूर्ण माहिती बघून घ्यायची आहे.

शैक्षणिक पात्रता

सुरक्षारक्षक या पदासाठी उमेदवार हा कोणत्याही मान्यता प्राप्त शाळेमधून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि त्यासोबतच उमेदवार हा तमिल भाषा लिहिता वाचता व बोलता येणे आवश्यक आहे आणि उमेदवार ग्रॅज्युएशन पास नसल्यावर पण या भरतीसाठी पात्र ठरवण्यात येणार. शैक्षणिक पात्रता संपूर्णपणे बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या पीडीएफ जाहिरात च्या समोर लिंक वर क्लिक करून पीडीएफ जाहिरात संपूर्णपणे वाचून घ्यायची आहे आणि शैक्षणिक पात्रता पदासाठी बघून घ्यायची आहे.

वयोमर्यादा

खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी 26 वर्ष वयोमर्यादा असे दिले गेले आहे आणि तसेच मागासवर्गीय उमेदवारांसाठी 31 वर्ष वयोमर्यादा दिले गेले आहे आणि ओबीसी कॅटेगिरीच्या उमेदवारांसाठी 29 वर्ष असे वयोमर्यादा दिले गेले आहे आणि अग्नी वीर या उमेदवारांसाठी 21 वर्षे वयोमर्यादा ठेवली गेली आहे जे उमेदवार एक्स सर्विसमेन आहे त्यांना तीन वर्ष सूट दिली जाणार आहे. वयोमर्यादा बद्दल संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात सुद्धा वाचून घ्यायची आहे व पीडीएफ जाहिरात वाचून घ्यायची आहे.

अर्ज पद्धती

इंडियन ओव्हरसीज बँक मध्ये 25 रिक्त पदांसाठी सुरक्षारक्षक या पदासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज लिंकच्या समोर लिंक वर क्लिक करून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे व करू शकता. ऑनलाईन अर्ज करण्या अगोदर उमेदवारांनी मूळ जाहिरात सुद्धा वाचून घ्यायचे आहे व सविस्तर माहिती दिली गेली आहे ती सुद्धा बघून घ्यायची आहे आणि तेव्हाच अर्ज करायचे आहे.

अर्ज करण्याची तारीख

इंडियन ओव्हरसीज बँक मध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 सप्टेंबर 2026 असे दिले गेले आहे. उमेदवारांनी वरती दिलेल्या तारखेच्या आत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. दिलेल्या तारखेनंतर कोणत्याही प्रकारचे अर्ज उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने स्वीकार केले जाणार नाही याची खात्री उमेदवारांनी घ्यायची आहे आणि दिलेल्या तारखेच्या आत लवकरात लवकर अर्ज करायचे आहे ऑनलाइन पद्धतीने.

अर्ज कोणत्या पद्धतीने करायचा ?

  • इंडियन ओव्हरसीज बँक या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज लिंक च्या समोर लिंक वर क्लिक करून मिळेल पद्धतीने अर्ज करायची आहे व करू शकता.
  • अर्ज करण्या अगोदर उमेदवारांनी पूर्ण माहिती व पीडीएफ जाहिरात पूर्णपणे वाचून जायचे आहे आणि तेव्हाच अर्ज करायचे आहे पात्र असल्यास.
  • अर्ज हे उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 सप्टेंबर 2026 असे दिले गेले आहे.
  • संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी सविस्तर माहिती वाचून घ्यायची आहे आणि तसेच पीडीएफ जाहिरात व मूळ जाहिरात सुद्धा वाचून घ्यायची आहे.
पीडीएफ जाहिरातपी डी एफ जाहिरात लिंक
ऑनलाईन अर्ज ऑनलाईन अर्ज लिंक
अधिकृत वेबसाईट अधिकृत वेबसाईट लिंक

Leave a Comment