10वी ते पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांसाठी 2615 रिक्त पदांची मोठी भरती प्रसारित करण्यात आली आहे!! Army Ordnance Corps Bharti 2026
Army Ordnance Corps Bharti 2026 : आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स मध्ये एकूण 2615 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. या भरतीद्वारे एकूण 2,615 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. आर्मी ऑर्डीनन्स कॉर्प्स मध्ये भरती होण्यासाठी ही 2,615 पदे ट्रेड्समन मेट, फायरमन, कनिष्ठ कार्यालय सहाय्यक, मल्टी-टास्किंग स्टाफ आणि मटेरियल असिस्टंट या पदांसाठी आहेत. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता … Read more